UPSC-SIAC, IAS TRAINING CENTER (KOLHAPUR, PUNE Etc.) : सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ करीता पूर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, छ. संभाजीनगर, नाशिक या सात केंद्रातील तसेच शासनाच्या इतर विभागातील YASHADA, ACEC, PCMC, UPSC CETC, CDIAC येथील प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) दि. २७. ०७. २०२५ रोजी घेण्यात येईल.