Chandrapur Gadchiroli Suraksha Rakshak Bharti 2026
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव: सुरक्षा रक्षक (Security Guard)
एकूण पदे: ३९६
अंतिम दिनांक: ०६ ऑगस्ट २०२६