स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० : ४४ तांत्रिक तज्ज्ञ पदे
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंमलबजावणीसाठी राज्य स्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ या कंत्राटी पदांसाठी (११ महिन्यांकरिता) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता:
- B.E (Any)/ B.Tech (Any)/ B.Arch/ B.Plan. किंवा M.Sc (Environment) किंवा तत्सम समकक्ष अर्हता.
- संबंधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा: (३०. ०६. २०२५ रोजी)
- किमान वय : २० वर्षे
- कमाल वय : ४० वर्षे
परीक्षा फी:
For Online Form Contact Us:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |