info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
ससून सर्वोचार रुग्णालय, पुणे : ३५४ गट-ड (वर्ग-४) पदे

ससून सर्वोचार रुग्णालय, पुणे मध्ये एकूण ३५४ जागांच्या भारतीकरिता गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.

एकूण पदे: ३५४ पदे

शैक्षणिक पात्रता:
अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१गॅस प्लॅट ऑपरेटर१०वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
०२ प्रयोगशाळा परिचर
०३ प्रयोगशाळा सेवक
०४ क्षकिरण सेवक
०५ हमाल१०वी उत्तीर्ण
०६रुग्णपटवाहक
०७शिपाई
०८पहारेकरी
०९चतुर्थश्रेणी सेवक
१०आया
११कक्षसेवक
१२भांडार सेवक
१३दवाखाना सेवक
१४संदेशवाहक
१५बटलर१०वी उत्तीर्ण + तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
१६माळी१०वी उत्तीर्ण + शेतकी विद्यालयाचा माळी (फलोत्पादन) प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक
१७स्वयंपाकी सेवक१०वी उत्तीर्ण + कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
१८नाभिक१०वी उत्तीर्ण + आयटीआय चा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक
१९सहाय्यक स्वयंपाकी१०वी उत्तीर्ण + कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य

वयोमर्यादा: (३१. ०८. २०२५ रोजी)
  • अराखीव (खुला) उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • राखीव (मागासवर्गीय)/ खेळाडू/ अनाथ/ आ.दु.घ. उमेदवार: १८ ते ४३ वर्षे 
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक सेवेचा कालावधी + ०३ वर्षे

परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग: रु. १,०००/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ उमेदवार: रु.९००/-
  • माजी सैनिक यांचेसाठी शुल्क माफ राहील.
वेतनश्रेणी:
  • रु. १५,००० ते ४७,६००/-
Notification PDF:

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 

  • ३१ ऑगस्ट २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631