info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती २०२३

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय विभागांतर्गत एकूण ५७९३ पदांच्या भरती करिता शिपाई, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: ५७९३ पदसंख्या.

अ. क्र.पदाचे नाव एकूण पदे 
शिपाई/ हमाल१५८४
कनिष्ठ लिपिक३४९५
लघुलेखक (श्रेणी-3)७१४
एकूण ५७९३


शैक्षणिक अहर्ता:

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक अर्हता 
शिपाई/ हमाल(I) उमेदवार ७ वी उत्तीर्ण असावा. 
कनिष्ठ लिपिक(I) कोणत्याही शाखेतील पदवी   (II) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.  (III) MS-CIT किंवा समतुल्य
लघुलेखक (श्रेणी-3)(I) कोणत्याही शाखेतील पदवी (II) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (III) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (IV) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा:
  • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे. 
  • मागासवर्गीय प्रवर्ग : १८ ते ४३ वर्षे. 
परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्गरु. १०००/-
मागासवर्गीय प्रवर्गरु. ९००/- 

वेतनश्रेणी:
अ. क्र.पदाचे नाव वेतनश्रेणी 
शिपाई/ हमालरु. १५००० - ४७६००/-
कनिष्ठ लिपिकरु. १९९०० - ६३२००/-
लघुलेखक (श्रेणी-3)रु. ३८६०० - १२२८००/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - ०४ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- १८ डिसेंबर २०२३
Notification PDF:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • ९९२३४५७०४४
  • ७७२०८८९९९१

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631