info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळा नांदेड : ४४ गट-ड पदे

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळा नांदेड अंतर्गत एकूण ४४ पदांच्या भारतीकरिता गट ड (वर्ग-4) संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. 

एकूण पदे: ४४ पदे

शैक्षणिक पात्रता:

अ. क्र.पदांची नावे शैक्षणिक पात्रता 
०१ वॉर्ड सेवक

उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा.

०२न्हावी
०३शिंपी 
०४धोबी
०५माळी
०६सुरक्षा रक्षक / चौकीदार
०७फार्मसी सेवक
०८शवविच्छेदन कक्ष परिचारक
०९वसतिगृह सेवक
१०सेवक
११यंत्र चालक
१२पॅकर
१३खादमती / खिदमतगार

वयोमर्यादा: (१८. ०९. २०२५ रोजी)

  • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक सेवा कालावधी + ०३ वर्ष 

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग : रु. १०००/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ. : रु. ९००/-
  • माजी सैनिक : फी नाही.
वेतनश्रेणी:
  • रु. १५,५०० - ६३,२००/-

Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • ०८ ऑक्टोबर २०२५

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari-Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631