info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
राष्ट्रीय आरोग्य अभियान : १९७४ समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) पदे

राष्ट्रीय आरोग्य अभियान (कंत्राटी) १९७४ रिक्त पदांच्या भारतीकरिता समुदाय आरोग्य अधिकारी ((कम्युनिटी हेल्थ ऑफिसर - CHO) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदसंख्या: १९७४ पदे

शैक्षणिक पात्रता:
अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO

उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतीही एक शैक्षिणक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • B.Sc (नर्सिंग) किंवा 
  • आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS) किंवा 
  • युनानी मेडिसिन पदवी (BUHS) किंवा 
  •  B.Sc (कम्युनिटी हेल्थ) किंवा 


वयोमर्यादा: (०४. १२. २०२५ रोजी)

  • खुला वर्ग :- १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू :-१८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार: १८ ते ४५ वर्षे.
  • अनाथ उमेदवार: १८ ते ३३ वर्षे.
  • अंशकालीन उमेदवार: १८ ते ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: सशस्त्र सेवेतील कालावधी + ०३ वर्षे 

परीक्षा फी:

  • खुला प्रवर्ग : रु. १०००/-
  • मागास प्रवर्ग : रु. ९००/-
Notification PDF:

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:
  • ०४ डिसेंबर २०२५

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631