मुंबई उच्च न्यायालय : ८८७ शिपाई/ हमाल/ फराश पदे
मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण ८८७ रिक्त जागांसाठी शिपाई/ हमाल/ फराश या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

शैक्षणिक पात्रता:
- १) उमेदवार कमीत कमी ०७ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा: (०५. ०१. २०२६ रोजी)
- किमान वय : १८ वर्षे
- कमाल वय:
- खुला प्रवर्ग : ३८ वर्षे
- मागासवर्गीय : ४३ वर्षे
परीक्षा शुल्क:
- सर्व उमेदवार : रु. १०००/-
वेतनश्रेणी:
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरवात : १५ डिसेंबर २०२५
- अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा: