बृहन्मुंबई महानगरपालिका : GNM नर्सिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण ३५० जागांच्या GNM कोर्स प्रवेशाकरिता १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत .
एकूण पदे: ३५० जागा

शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार ४०% गुणांसह १२ वी (Physics, Chemistry, Biology) या विषयातून उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा: (३१. ०७. २०२५ रोजी)
- किमान वय : १७ वर्षे
- कमाल वय : ३५ वर्षे
- उमेदवारांचा जन्म दिनांक 01.08.1990 पासून दिनांक 31.07.2008 पर्यंत असल्यास प्रवेशास पात्र समजले जाईल.
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: रु. ७२७/-
- राखीव प्रवर्ग: रु. ४८५/-
Notification PDF:
अंतिम तारीख:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |