नवी मुंबई महानगरपालिका : १२ कनिष्ठ अभियंता पदे
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
एकूण पदसंख्या: १२ पदे
शैक्षणिक पात्रता:
| पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| ०१ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
| ०२ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
वयोमर्यादा: (०१. १२. २०२५ रोजी)
- खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
- माजी सैनिक : सैनिक सेवा कालावधी + ०३ वर्ष
परीक्षा फी:
- खुला प्रवर्ग : रु. १०००/-
- मागासवर्गीय/ दिव्यांग/ आ.दु.घ. उमेदवार : रु. ९००/-
Notification PDF:
शुध्दीपत्रक:
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरवात : २० जानेवारी २०२६
- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा: