info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
नवी मुंबई महानगरपालिका : ०७ सहाय्यक आयुक्त, विधि अधिकारी इ.

वी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक आयुक्त, विधि अधिकारी इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

एकूण पदसंख्या:  ०७ पदे

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१सहाय्यक आयुक्त 

अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

०२महापालिका उपसचिव

अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी.

ब) शासकीय निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

०३सहाय्यक विधि अधिकारी

अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी.

ब) उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान ३ वर्षे अधिवक्तावकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक

क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.


वयोमर्यादा: (०१. १२. २०२५ रोजी)

  • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक सेवा कालावधी + ०३ वर्ष 
परीक्षा फी:
  • खुला प्रवर्ग : रु. १०००/-
  • मागासवर्गीय/ दिव्यांग/ आ.दु.घ. उमेदवार : रु. ९००/-
Notification PDF:
शुध्दीपत्रक:

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्यास सुरवात : २० जानेवारी २०२६
  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631