धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य : १७९ लिपिक, निरीक्षक इ. पदे
धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवर १७९ जागांच्या भरती करिता विधि सहायक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि लघुलेखक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.
एकूण पदसंख्या: १७९ पदे

शैक्षणिक पात्रता:
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
०१ | निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी |
०२ | वरिष्ठ लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. |
०३ | लघुलेखक कनिष्ठ श्रेणी | १०वी उत्तीर्ण लघुलेखन वेग १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. |
०४ | लघुलेखक उच्च श्रेणी | १०वी उत्तीर्ण लघुलेखन वेग १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. |
०५ | विधि सहायक | विधी (Law) शाखेतील पदवी किंवा समतुल्य खाजगी किवा शासकीय कार्यालयांमधील ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक |
वयोमर्यादा: (०३ ऑक्टोबर २०२५ रोजी)
- खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- माजी सैनिक : सेवा कालावधी + ०३ वर्ष
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग : रु. १०००/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ. : रु. ९००/-
- माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक : फी नाही.
वेतनश्रेणी:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |