डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर : २० गट-ड पदे
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर मध्ये २० पदांच्या रिक्त जागांसाठी गट-ड (चतुर्थश्रेणी संवर्ग) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.
एकूण पदे: २० पदे

शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. (सर्व पदांसाठी समान पात्रता)
वयोमर्यादा: (२०. ११. २०२५ रोजी)
- खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
- माजी सैनिक : सेवा कालावधी + ०३ वर्ष
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग : रु. १०००/-
- मागासवर्गीय/ दिव्यांग/ आ.दु.घ. : रु. ९००/-
- माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक : फी नाही.
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |