info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
ठाणे महानगरपालिका : १७७३ गट - क व गट - ड पदे

ठाणे महानगरपालिका अंतर्गत एकूण १७७३ पदांच्या भारतीकरिता कनिष्ठ अभियंता, औषधनिर्माण अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.

एकूण पदसंख्या: १७७३ पदे

शैक्षणिक पात्रता:

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१सहायक परवाना निरीक्षक (गट-क)i) कोणत्याही शाखेची पदवी ii) स्वच्छता निरीक्षक पदविका (सॅनिटरी इन्स्पेक्टर) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 
०२ लिपीक तथा टंकलेखक (गट-क)i) कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखन किमान ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन किमान ४० श.प्र.मि
०३लिपीक लेखा (गट-क)i) वाणिज्य शाखेची पदवी (B.Com) ii) मराठी टंकलेखन किमान ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन किमान ४० श.प्र.मि
०४कनिष्ठ अभियंता १ (नागरी) (गट-क)i) स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष
पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
०५कनिष्ठ अभियंता १ (यांत्रिकी / ऑटो) (गट-क)i) यांत्रिकी/ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी ii) यांत्रिकी ऑटो अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव,
०६कनिष्ठ अभियंता १ (विद्युत) (गट-क)i) विद्युत अभियांत्रिकीची पदवी
०७कनिष्ठ अभियंता २ (गट-क)i) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
०८प्रदूषण निरीक्षक (गट-क)i) पर्यावरण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. (एम. एस्सी पर्यावरणशास्त्र) अथवा पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी (B.E. ENVIRONMENT) ii) प्रयोगशाळेतील हवा, सांडपाणी,पर्यावरण तसेच पिण्याचे पाणी नमूना तपासणी कामाचा किमान ३ वर्षाचा अनभुव
०९सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी (गट-क)i) कोणत्याही शाखेची पदवी ii) अग्निशमन सेवा अभ्यासक्रम उत्तीर्ण iii) अग्निशमन सेवेमध्ये अग्निशमन प्रणेता/ चालकयंत्रचालक अथवा समकक्ष कामाचाकिमान ३ वर्षाचा अनुभव.
१० चालक-यंत्रचालक (गट-क)i) १०वी उत्तीर्ण ii) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण iii) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक iv) जड वाहन चालक म्हणून किमान ३ वर्ष कामकेल्याचा अनुभव आवश्यक.
११फायरमन (गट-क)i) १०वी उत्तीर्ण ii) राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण.
१२वाचा उपचार तज्ञ (जिद्द शाळा) (गट-क)i) वाचा उपचार विषयातील पदवी ii) वाचा उपचारतज्ञ म्हणून
कौन्सिलची नोंदणी आवश्यक iii)  वाचा उपचार तज्ञ अथवा समकक्ष
पदाचा किमान ३वर्षाचा अनुभव
१३मानसोपचार तज्ञ (जिद्द शाळा) (गट-क)i) मानसोपचार शास्त्र विषयातील पदवी ii) मानसोपचार तज्ञम्हणून
कौन्सिलची नोंदणी आवश्यक iii) मानसोपचार तज्ञ अथवा समकक्ष
पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
१४ परिचारिका (जिद्द शाळा) (गट-क)i) १२वी सायन्स ii) GNM iii)  महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक iv) परिचारिका अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षांचाअनुभव.
१५ विशेष शिक्षक (अस्थिव्यंग) (गट-क)i) कोणत्याही शाखेची पदवी. ii) अस्थिव्यंगया विषयातील शिक्षण शास्त्रातील पदवी iii) बौध्दिक दिव्यांगाकरिता विशेष शिक्षक म्हणून कौन्सिलची नोंदणी आवश्यक iv) अस्थिव्यंग अथवा समकक्ष पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
१६स्वच्छता निरीक्षक (गट-क)i) १२वी ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
१७डायटिशियन (गट-क)i) होम सायन्स पदवी फूड अँड न्यूट्रिशन विषयासह ii) डायटिशियन (आहारतज्ञ) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
१८बायोमेडिकल इंजिनिअर (गट-क)i) बायोमेडिकल विषयातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण ii) बायोमेडिकल इंजिनिअर पदाच्या कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
१९फिजिओथेरपिस्ट (गट-क)i) फिजिओथेरपी या विषयातील पदवी ii) फिजिओथेरपिस्ट/
भौतिक उपचारतज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
२०सायकॅट्रिक कौन्सिलर (गट-क)i) मास्टर ऑफ आर्टस Clinical Psychology परीक्षा उत्तीर्ण.
२१पब्लिक हेल्थ नर्स (पी.एच.एन.) (गट-क)i) GNM ii) पब्लिक हेल्थ नसिंग कोर्स पूर्ण iii) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक iv) पब्लिक हेल्थ नर्स (P.H.N.) अथवा समकक्ष कामाचा किमान ३वर्षाचा अनुभव
२२वैद्यकीय समाजसेवक (गट-क)i) समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) ii) समाजसेवक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
२३क्ष-किरण तंत्रज्ञ (गट-क)i) रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी ii) क्ष-किरण तंत्रज्ञया
कामाचा किमान ३वर्षाचा अनुभव 
२४नर्स मिडवाईफ/ परिचारीका स्टाफ/ नर्स (गट-क)i) १२वी ii) GNM iii) नसिंग कॉन्सिलची नोंदणी आवश्यक iv) नर्स मिडवाईफ/ परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव 
२५मेमोग्राफी टेक्निशियन (गट-क)i) रेडिओलॉजी विषयासह विज्ञान शाखेची पदवी ii) मेमोग्राफी टेक्निशियन पदावर ३ वर्षाचा अनुभव.
२६एन्डोस्कोपी टेक्निशियन (गट-क)i) एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी ii) एन्डोस्कोपी टेक्निशियन म्हणून ३ वर्षाचा अनुभव 
२७ऑडीओमेट्री टेक्निशियन (गट-क)i) ऑडीओमेट्री टेक्निशियन विषयासह पदवी ii) ऑडीओमेट्री टेक्निशियन म्हणून ३वर्ष काम केल्याचा अनुभव
२८क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (गट-क)i) मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण
२९सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ एम. एन. तंत्रज्ञ (गट-क)i) भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी ii) सी.टी. स्कॅन/ एम.आर.आय.तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण iii) सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ एम.आर.आय.
तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
३०अल्ट्रा सोनोग्राफी / सी.टी.स्कॅन तंत्रज्ञ, (गट-क)i) भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची ii) पदवी अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण iii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव

३१ई.सी.जी. टेक्निशियन (गट-क)i) १२वी (विज्ञान) ii) Diploma in E.C.G. Technology iii) ई.सी.जी.तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
३२ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, (गट-क)i) Diploma/ B.Sc/ Degree/ M.Sc/ Post Graduate Diploma/ PGDTT (Post Graduate Diploma in Transfusion Technology) in Medical Laboratory Technology or Transfusion Medicine or Blood Bank Technology & 1 year experience in testing of blood or its components in a licensed Blood Centre / 6 months experience in a licensed Blood Centre
३३ब्लड बँक टेक्निशियन, (गट-क)i) B.Sc ii) DMLT
३४स्पिच थेरपिस्ट, (गट-क)i) बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी ii) स्पिच थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव,
३५चाईल्ड सायकोलॉजिस्ट, (गट-क)i) मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण
३६प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन, (गट-क)i) प्रोस्थेटिक व ऑथोटिक टेक्निशियन विषयाची विज्ञान शाखेतील पदवी ii) शासनमान्य रुग्णालयीन कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
३७ई.ई.जी.टेक्निशियन, (गट-क)i) B.Sc व ई.ई.जी.टेक्निशियन पदवी ii) ईईजी टेक्निशियन म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव
३८मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर,(गट-क)i) B.Sc Statistics ii) मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर या पदाचा किमान ३ वर्ष अनुभव,
३९फिजिसिस्ट, (गट-क)i) M.Sc ii) फिजिसिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४०क्युरेटर ऑफ म्युझियम, (गट-क)i) B.SC ii) म्युझियमधील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
४१औषध निर्माण अधिकारी, (गट-क)i) बी.फार्म ii) औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा
किमान ३ वर्षाचा अनुभव
४२ऑक्युपेशनल थेरपिस्ट, (गट-क)i) ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी ii) ऑक्युपेशनल थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४३पलमोनरी लॅब टेक्निशियन, (गट-क)i) विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह ii) DMLT in PFT iii) पलमोनरी लंब टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४४ऑपथलमिक असिस्टंट, (गट-क)i) ऑपटोमेट्री मधील पदवी किंवा ओपथिलमीक असिस्टंट विषयातील पदविका ii) ओपथिलमीक असिस्टंट या पदावर ३ वर्ष काम केल्याचा अनुभव.
४५डेप्युटी लायब्रेरियन, (गट-क)i) B.Lib. ii) डेप्युटी लायब्रेरीयन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
४६लायब्ररी असिस्टंट, (गट-क )i) विज्ञान शाखेतील पदवी ii) ३ वर्ष कामाचा अनुभव.
४७आर्टिस्ट, (गट-क)i) फाईन आर्टस पदवी ii) मेडिकल व मायक्रो फोटोग्राफीचा अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४८ सहायक ग्रंथपाल, (गट-क)i) B.Lib. 
४९ सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, (गट-क)i) रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी ii) सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५०मल्टी पर्यज वर्कर (बहुउद्देशिय कामगार), (गट-क)i) १२वी  सायन्स
५१स्टॉटस्टीशियन, (गट-क)i) स्टॅटिस्टिक विषयासह विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी ii) स्टॅटिस्टीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५२ऑडिओ व्हिज्यूअल टेक्निशियन, (गट-क)i) १२वी ii) सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण iii) ऑडिओ व्हिज्यूअल टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
५३सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, (गट-क)i) रसायनशास्त्र, जीवशास्त्र वा सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी ii) DMLT ii) प्रयोगशाळेतील सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५४ मेडिकल रेकॉर्ड किपर, (गट-क)i) B.Sc ii) मेडिकल रेकॉर्ड किपर अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५५ प्रसाविका, (गट-क)i) १०वी ii) ANM iii) नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक iv) ANM व समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५६ज्युनियर टेक्निशियन, (गट-क)i) विज्ञान शाखेतील पदवी ii) DMLT iii) ज्युनियर टेक्निशियन अथवा
समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
५७लेप्रसी असिस्टंट, (गट-क),i) १२वी ii) लेप्रसी असिस्टंट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
५८शस्त्रक्रिया सहायक, (गट- ड)i) विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण ii) ओ.टी. टेक्नॉलॉजी मधील पदविका आवश्यक iii) शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
५९वॉर्डबॉय, (गट- ड)i) १०वी ii) वॉर्डबाय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
६० दवाखाना आया (गट-ड)i) १०वी ii) आया या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
६१लॅबोरेटरी अटेंडन्ट (गट- ड)i) १२वी सायन्स ii)  लॅबोरेटरी अटेंडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
६२पोस्ट मॉर्टम अटेंडन्ट (गट-ड)i) १०वी ii) पोस्ट मॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव
६३मॉरच्युरी अटेंडन्ट (गट- ड)i) १०वी ii) पोस्ट मॉर्टम कामाचा १वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
६४ अटेंडन्ट (गट-ड)i) १०वी ii) डिसेक्शन हॉलमध्ये /पोस्टमॉर्टम संबंधी कामाचा किमान
३ वर्षाचा अनुभव
६५न्हावी(बार्बर) (गट-ड)i) १०वी ii) न्हावी (बार्बर) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.


वयाची अट: (०२ सप्टेंबर २०२५ रोजी)

  • अराखीव (खुला) उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
  • राखीव (मागासवर्गीय)/ खेळाडू उमेदवार: १८ ते ४३ वर्षे 
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक सेवेचा कालावधी + ०३ वर्षे

परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग: रु. १,०००/-
  • मागासवर्गीय/ अनाथ उमेदवार: रु.९००/-
  • माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी शुल्क माफ राहील.
वेतनश्रेणी:
  • रु. १५,००० ते १,३२,३००/-
Notification PDF:

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 

  • ०२ सप्टेंबर २०२५
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631