info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
कोल्हापूर महानगरपालिका : ७७ प्रशिक्षणार्थी पदे

केंद्र सरकारच्या Ministry of Housing & Urban Affairs चे अंतर्गत Tulip International Scheme–2021 योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेकडे ११ महिन्ये कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरणे आहेत. भरावयाच्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट व मासिक विद्यानिवास तसेच प्रशिक्षण घेण्याचा विभाग खालील प्रमाणे आहे.

एकूण पदसंख्या: ७७ पदे 

अ. क्र.विभागपदाचे नावपदांची संख्याशैक्षणिक पात्रताविद्या वेतन (प्रतिमाह)
०१ उद्यान विभागसहाय्यक उद्यान अधीक्षकबी.एस्सी पदवी अ‍ॅग्रीकल्चर किंवा बॉटनी / गार्डन१०,०००/–
माळी१८गार्डनिंग कोर्स उत्तीर्ण१०,०००/–
०२नगर रचना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)डिग्री / डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग१२,०००/–
स्थापत्य अभियंता सहाय्यकडिग्री/डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग१०,०००/–
भू-मापकसिव्हिल इंजि. डिप्लोमा किंवा सर्व्हेअर परीक्षा उत्तीर्ण१०,०००/–
आरेखकएसएससी / १०वी सिव्हिल ड्राफ्ट्समन / इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग कोर्स उत्तीर्ण१०,०००/–
रेखकएसएससी / १०वी सिव्हिल ड्राफ्ट्समन / इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग कोर्स उत्तीर्ण१०,०००/–
०३विद्युत कनिष्ठ अभियंता (विद्युत)डिग्री / डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजि. / बी.ई. इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजि.१२,०००/–
विजतंत्रीऑटो इलेक्ट्रिशियन ट्रेड परीक्षा उत्तीर्ण१०,०००/–
तारतंत्रीआयटीआय सेकंड क्लास उत्तीर्ण वायरमन कोर्स उत्तीर्ण१०,०००/–
तारतंत्री मदतनीस१०आयटीआय सेकंड क्लास उत्तीर्ण वायरमन कोर्स उत्तीर्ण१०,०००/–
०४ कार्यशाळा कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)डिग्री इन ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजि.१२,०००/–
यांत्रिकीडिग्री / डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजि.१०,०००/–
हेड इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिकल इंजि. डिग्री अथवा डिप्लोमा१०,०००/–
सहाय्यक यांत्रिकी डिप्लोमा ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजि.१०,०००/–
ऑटो इलेक्ट्रिशियनडिप्लोमा इन ऑटो इलेक्ट्रिक ट्रेड उत्तीर्ण१०,०००/–
सहायक मेकॅनिक (रोलर मशीन)डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल एक विषयासह उत्तीर्ण९०,०००/-
लोहार१ ब्लॅकस्मिथ ट्रेड परीक्षा उत्तीर्ण९०,०००/-
वेल्डर१ ITI वेल्डर ट्रेड उत्तीर्ण९०,०००/-
ऑटो फिट्टर२ ऑटो फिट्टर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण९०,०००/-
टायर फिट्टर२ टायर दुरुस्ती मेंटेनन्स कोर्स उत्तीर्ण९०,०००/-
रोलर फिट्टर१ ऑटो फिट्टर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण९०,०००/-
स्टार्टर१ ऑटो मेकॅनिकचे ज्ञान आणि वाहनातील दोष दूर करण्याचे तसेच दुरुस्तीचे ज्ञान असलेला. हेवी ड्युटी मोटार चालविण्याचा परवाना आवश्यक.९०,०००/-
टुलमन१ मॅट्रिक किंवा SSC इंजिनीअरिंग विषयासह उत्तीर्ण आणि टूल अँड डायमेकर ट्रेड९०,०००/-
लोहार मदतनीस२ ब्लॅकस्मिथ ट्रेड उत्तीर्ण९०,०००/-
सहायक वेल्डर१ शासन मान्यताप्राप्त वेल्डिंग ट्रेड उत्तीर्ण९०,०००/-
जेसीबी ऑपरेटर२ हेवी ड्युटी वाहन परवाना (जेसीबी मशीन वापराचा उल्लेख असणारा)९०,०००/-
सहाय्यक इलेक्ट्रिशियन१ 10 वी उत्तीर्ण (इंजिनिअरिंग विषयासह) / इलेक्ट्रिकल किंवा वायरमन ट्रेड उत्तीर्ण९०,०००/-
रोलर शटर मिस्री१ 10 वी उत्तीर्ण (इंजिनिअरिंग विषयासह) / शीट मेटल वर्कर ट्रेड उत्तीर्ण९०,०००/-
०५ वि.का. क्र. 1 ते 4कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)४ डिग्री / डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग९२,०००/-
०६पाणी पुरवठाकनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)३ डिग्री इन ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग९२,०००/-
 
Notification PDF:
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631