उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, छ. संभाजीनगर : १४ शिपाई, कनिष्ठ लिपिक इ. पदे
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, छ. संभाजीनगर यांच्या आस्थापनेवर एकूण १४ जागांच्या भरतीकरिता शिपाई, कनिष्ठ लिपिक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे.
एकूण पदसंख्या: १४ पदे
शैक्षणिक पात्रता:
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
०१ | शिपाई | उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. | रु. १५,००० ते ४७,६००/- |
०२ | कनिष्ठ लिपीक | i) कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. टायपिंग iii) MS-CIT किंवा समतुल्य | रु. १९,९०० ते ६३,२००/- |
०३ | वीजतंत्री | i) ITI (इलेक्ट्रिशियन) ii) MS-CIT किंवा समतुल्य | रु. २५,५०० ते ८१,१००/- |
०४ | भुईकाटा ऑपरेटर | i) ITI (फिटर) ii) MS-CIT किंवा समतुल्य | रु. २५,५०० ते ८१,१००/- |
०५ | वाहन चालक | i) उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. ii) चारचाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक | रु. १९,९०० ते ६३,२००/- |
वयोमर्यादा: (०२. ०६. २०२५ रोजी)
- अराखीव (खुला) उमेदवार : १९ ते ३८ वर्षे
- राखीव (मागासवर्गीय) उमेदवार: १९ ते ४३ वर्षे
परीक्षा फी:
- अराखीव: रु. ७००/-
- मागासवर्गीय: रु. ५००/-
Notification PDF:
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |