इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी : ११ कनिष्ठ अभियंता आणि पशुशल्यचिकित्सक पदे
इचलकरंजी म.न.पा. च्या विविध विभागाकडील कनिष्ठ अभियंता आणि पशुशल्यचिकित्सक या पदांकरिता तात्पुरत्या स्वरूपात (कंत्राटी/ करार पद्धतीने सहा महिने मुदतीकरिता) पात्र व इच्छुक उमेदवारांना खाली नमूद केलेल्या दिनांकास मुलाखतीकरिता बोलाविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या: ११ पदे
अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
०१ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Civil | ०७ | अ) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी ब) संगणकीय कामकाज येणे आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
०२ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) Mechanical | ०१ | अ) यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी ब) संगणकीय कामकाज येणे आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
०३ | कनिष्ठ अभियंता (Software) | ०१ | अ) (B.E. / B.Tech (Computer)/ MCA) ब) प्रोग्रॅमिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
०४ | कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर व नेटवर्क) | ०१ | अ) (B.E. / B.Tech (Computer)/ MCA) ब) संगणक देखभाल दुरुस्तीचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
०५ | पशुशल्यचिकित्सक | ०१ | अ) पशुवैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी ब) संगणकीय कामकाज येणे आवश्यक क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
वयोमर्यादा: (२६ ऑगस्ट २०२५ रोजी)
- किमान वय : १८ वर्षे
- कमल वय : ४५ वर्षे
वेतनश्रेणी:
- नियुक्त उमेदवारास रु.२६,२७२/- प्रतिमहा मानधन देय असेल.
मुलाखत दिनांक: २६ ऑगस्ट २०२५
- तरी उक्त अर्हता धारण करणा-या इच्छुकांनी त्यांचे अर्ज आणि शैक्षणिक व अनुभवविषयक कागदपत्रांसहदिनांक २६. ०८. २०२५ रोजी सकाळी १,३० वाजता अर्ज व अर्हताविषयक अभिलेखांसह निम्नस्वाक्षरीत यांचे कार्यालयात मुलाखतीसउपस्थित रहावे.
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |