TALATHI BHARTI 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत 'ग्राम महसूल अधिकारी' (तलाठी) - गट-क श्रेणीतील तब्बल १५३९ जागांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
भरतीचा तपशील (Job Details)
-
विभाग: महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
-
परीक्षा घेणारी संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
-
पदाचे नाव: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) - गट-क
-
एकूण जागा: १५३९ जागा
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduation) उत्तीर्ण.
वयोमर्यादा (Age Limit):
- अराखीव (खुला) प्रवर्ग : १९ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
- माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.
परीक्षा फी (Application Fee)
अंतिम दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा: