SIAC CET 2026-27 प्रवेश परीक्षा - SIAC, IAS TRAINING CENTER - KOLHAPUR, PUNE Etc.
महाराष्ट्र शासनाच्या State Institute for Administrative Careers (SIAC), मुंबई तसेच PITC, YASHADA आणि इतर प्रशिक्षण केंद्रांमार्फत UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 साठी मोफत निवासी/पूर्णवेळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी SIAC-CET 2026-27 सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत
भरतीचे नाव
SIAC-CET 2026-27 सामाईक प्रवेश परीक्षा
संस्थेचे नाव
State Institute for Administrative Careers (SIAC)
प्रशिक्षण केंद्रे
- SIAC, मुंबई
- PITC, कोल्हापूर
- PITC, नाशिक
- PITC, छत्रपती संभाजीनगर
- PITC, अमरावती
- PITC, नागपूर
- YASHADA, पुणे
- PCMC, पुणे
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- अंतिम वर्षातील पात्र उमेदवार देखील जाहिरातीतील अटींनुसार अर्ज करू शकतात.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग : ₹६००
- मागासवर्गीय / राखीव प्रवर्ग: ₹४००
निवड प्रक्रिया
- सामाईक प्रवेश परीक्षा (CET)
- मुलाखत
- लेखी परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
| तपशील |
दिनांक |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख |
30 जून 2026 |
| शुल्क भरण्याची अंतिम तारीख |
02 जुलै 2026 |
| प्रवेश परीक्षा |
02 ऑगस्ट 2026 |
परीक्षा पद्धत
- परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
- पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरावे.
आवश्यक सूचना
- अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जामधील चूक नंतर दुरुस्त करता येणार नाही.
- प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
महत्त्वाच्या लिंक
माहिती पुस्तिका (PDF):
SIAC CET 2026-27 Information Brochure
महत्त्वाची सूचना
UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी SIAC व राज्यातील विविध केंद्रांमार्फत दिले जाणारे हे मोफत प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा: