info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
SIAC CET 2026-27 प्रवेश परीक्षा - SIAC, IAS TRAINING CENTER - KOLHAPUR, PUNE Etc.

महाराष्ट्र शासनाच्या State Institute for Administrative Careers (SIAC), मुंबई तसेच PITC, YASHADA आणि इतर प्रशिक्षण केंद्रांमार्फत UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 साठी मोफत निवासी/पूर्णवेळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी SIAC-CET 2026-27 सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत

भरतीचे नाव

SIAC-CET 2026-27 सामाईक प्रवेश परीक्षा

संस्थेचे नाव

State Institute for Administrative Careers (SIAC)

प्रशिक्षण केंद्रे

  • SIAC, मुंबई
  • PITC, कोल्हापूर
  • PITC, नाशिक
  • PITC, छत्रपती संभाजीनगर
  • PITC, अमरावती
  • PITC, नागपूर
  • YASHADA, पुणे
  • PCMC, पुणे

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अंतिम वर्षातील पात्र उमेदवार देखील जाहिरातीतील अटींनुसार अर्ज करू शकतात.

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग : ₹६००
  • मागासवर्गीय / राखीव प्रवर्ग: ₹४०० 

निवड प्रक्रिया

  1. सामाईक प्रवेश परीक्षा (CET)
  2. मुलाखत
  3. लेखी परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

तपशील दिनांक
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2026
शुल्क भरण्याची अंतिम तारीख 02 जुलै 2026
प्रवेश परीक्षा 02 ऑगस्ट 2026

 

परीक्षा पद्धत

  • परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
  • पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरावे.

आवश्यक सूचना

  • अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जामधील चूक नंतर दुरुस्त करता येणार नाही.
  • प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक

माहिती पुस्तिका (PDF):
SIAC CET 2026-27 Information Brochure


महत्त्वाची सूचना

UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी SIAC व राज्यातील विविध केंद्रांमार्फत दिले जाणारे हे मोफत प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com