info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
SHIVAJI UNIVERSITY 63rd CONVOVATION 2026

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी 63 व्या वार्षिक दीक्षांत समारंभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ऑक्टोबर 2025 व मार्च 2026 सत्रातील तसेच त्यापूर्वीच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज कालावधी प्रत्यक्ष उपस्थिती (In Presence) पोस्टाने (By Post)
01 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 ₹500 ₹600
01 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2026 ₹700 ₹800
16 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 ₹1700 ₹1800

 

दीक्षांत समारंभ चे ऑनलाईन अर्ज नोकरी संदर्भ कार्यालयात भरून मिळतील.

संपर्क :-

  • 9923457044
  • 7720889991

Convocation PDF : Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com