SANGLI DCC BANK RECRUITMENT 2026
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (SDCC Bank) अंतर्गत 444 लिपिक (Junior Assistant/Clerk) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत राबविण्यात येणार आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील
संस्थेचे नाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (SDCC Bank)
पदाचे नाव : लिपिक (Junior Assistant / Clerk)
एकूण पदे : 444
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : सांगली, महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर.
- सविस्तर पात्रता व इतर अटींसाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी.
वयोमर्यादा (as on 20/06/2026)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू.
परीक्षा फी :
- 1000 + 180 (18% GST) = ₹ 1180/-
परीक्षा केंद्र :
- सांगली
- कोल्हापूर
- सातारा
- पुणे
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
अधिकृत जाहिराती :
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: 24 जून 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 जुलै 2026
For Online Form Contact Us:
Follow Us On :
