info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
RTE ADMISSION 2024-25

सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत २५% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येत आहे. 

वयोमर्यादा:

अ. क्र.प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय 
०१ प्ले ग्रुप/ नर्सरी१ जुलै २०२० - ३१ डिसेंबर २०२१०३ वर्षे ४ वर्षे ५ महिने ३० दिवस 
०२ ज्युनिअर केजी१ जुलै २०१९ - ३१ डिसेंबर २०२००४ वर्षे५ वर्षे ५ महिने ३० दिवस 
०३ सिनिअर केजी१ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९०५ वर्षे६ वर्षे ५ महिने ३० दिवस 
०४ इयत्ता १ ली१ जुलै २०१७ - ३१ डिसेंबर २०१८०६ वर्षे७ वर्षे ५ महिने ३० दिवस 

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • निवासाचा पत्ता
  • जन्म दाखला 
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला 
  • फोटो 
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र 

अंतिम दिनांक:

  • १० मे २०२४

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 9923457044
  • 7720889991

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly NokariSandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631