info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MSRTC - कोल्हापूर विभाग : शिकाऊ उमेदवार प्रक्षिणार्थी भरती २०२५-२६

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, एस.टी महामंडळ कोल्हापूर विभागांतर्गत शिकाऊ उमेदवार प्रक्षिणार्थी सन २०२५-२६ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.

एकूण पदसंख्या: ४१८ पदे

 

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मेकॅनिक मोटर व्हेईकल / शिट मेटल वर्कर / मेकॅनिक डिझेल / इलेक्ट्रिशियन / वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिकल) / पेंटर जनरल / मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर) यापैकी कोणत्याही एका विषयातून ITI उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (B.E) पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग : १८ ते ३३  वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार : १८ ते ३८ वर्षे
अर्ज फी:
  • खुला प्रवर्ग : रु. ५९०/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ. : रु. २९५/-
  • उमेदवारांनी "M. S. R. T. Corporation Fund Account Kolhapur" यांच्या नावे काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक (डिमांड ड्रॅफ्ट (DD)) स्वरूपात अर्जासोबत सादर करावे.

वेतनश्रेणी:
  • रु. १०,९५३ /- पर्यंत

अंतिम दिनांक:

  • ३० सप्टेंबर २०२५

    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044
    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari- SandharbhaClick Here

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631