info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२४

MPSC आयोगामार्फत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा रविवार,  दि. २९ जून २०२५ रोजी पुणे,  अमरावती,  छ. संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात अली आहे. 

एकूण पदसंख्या: ४८० पदे

पदांची नावे:

  • सहायक कक्ष अधिकारी
  • राज्य कर निरीक्षक
  • पोलीस उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता:

 

वयाची अट: (०१ फेब्रुवारी २०२५ रोजी)

परीक्षा फी: 

  • अमागास उमेदवार : रु. ५४४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ३४४/-

    अंतिम दिनांक:

    • ०३ जून २०२५
    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
    • 7720889991
    • 9923457044

    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

    Click Here

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631