MPSC : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५
MPSC विभागांतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५
एकूण पदसंख्या: ९३८ पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
०१ | लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | ८५२ | i) कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
०२ | कर सहायक | वित्त विभाग | ७३ | i) कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
०३ | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | ३९ | i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc) ii) पदवी / डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षास असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. |
०४ | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | ०९ | कोणत्याही शाखेची पदवी |
एकूण | ९३८ |
वयाची अट: (०१ फेब्रुवारी २०२६ रोजी)

परीक्षा फी:
- खुला प्रवर्ग : रु. ३९४/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ उमेदवार : रु. २९४/-
- माजी सैनिक : रु. ४४/-
Notification PDF:
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:
परीक्षा दिनांक:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |