info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
MPSC JMFC RECRUITMENT 2026

संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

पदसंख्या: २८६

परीक्षा: पूर्व परीक्षा – रविवार, ०२ ऑगस्ट २०२६

परीक्षेची केंद्रे: छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नवी मुंबई, नागपूर

शैक्षणिक अर्हता:

  • कायद्याची पदवी (Law Degree)

अनुभव:

  • किमान ३ वर्षे बॉम्बे उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालयात वकिलीचा अनुभव
  • Law Clerk म्हणून केलेला कालावधी वकिली अनुभवात धरला जाईल
  • Public Prosecutor / Government Advocate म्हणून काम केले असल्यास पात्रता लागू

वयोमर्यादा (३० एप्रिल २०२६ रोजी)

  • किमान: २१ वर्षे
  • कमाल: ३५ वर्षे (सामान्य उमेदवार)
  • कमाल: ४० वर्षे (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवार)

🗓 महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी: ०१ मे २०२६ (१४:००) ते २१ मे २०२६ (२३:५९)
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २१ मे २०२६ (२३:५९)
  • चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी प्रत घेण्याची तारीख: २३ मे २०२६ (२३:५९)
  • चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २५ मे २०२६ (बँकेच्या वेळेत)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क:

  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com