info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
MPSC Group C Recruitment 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध विभागांतील 2,619 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदसंख्या: 2619 पदे

शैक्षणिक पात्रता:

1) लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) – 1864 पदे

✅ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.

टंकलेखन पात्रता:

    • मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट (WPM) किंवा
    • इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट (WPM)

2) कर सहाय्यक (Tax Assistant) – 282 पदे

✅ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.

✅ टंकलेखन पात्रता:

    • मराठी टंकलेखन वेग किमान 30 WPM
    • इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 WPM

दोन्ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.

3) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) – 461 पदे

  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकीतील किमान 3 वर्षांचा डिप्लोमा
  • मेकॅनिकल अभियांत्रिकीतील किमान 3 वर्षांचा डिप्लोमा
  • किंवा समकक्ष मान्यताप्राप्त पदवी/डिप्लोमा.

4) उद्योग निरीक्षक (Industry Inspector) – 09 पदे

  • विज्ञान शाखेतील पदवी किंवा
  • डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीरिंग किंवा समतुल्य(वास्तुविद्या / नगररचना इ .)

5) तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) – 03 पदे

✅ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.

वयाची अट: (०१ ऑक्टोबर २०२६ रोजी)

  • अराखीव (खुला) प्रवर्ग : १९ ते ३८ वर्षे. 
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
  • माजी सैनिक : नियमाप्रमाणे सवलत.

परीक्षा फी: 

  • अमागास उमेदवार : ₹ ३९४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : ₹ २९४/-
  • माजी सैनिक : ₹ ४४/-

वेतनश्रेणी:

 

शारीरिक पात्रता: (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) करीत)

Notification PDF:

अंतिम दिनांक:

  • 17 जुलै 2026
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 9923457044
  • 7720889991
 

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com