info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : Group B Combined Preliminary Examination 2026

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the official notification for Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026. A total of 552 vacancies are available for various posts like Police Sub Inspector (PSI), State Tax Inspector (STI), and Assistant Section Officer (ASO).

This is a golden opportunity for graduates looking for Maharashtra Government Jobs.


एकूण पदसंख्या:  ५५२  पदे

अ. क्र. पदाचे नाव  पदसंख्या 
०१  पोलीस उप निरीक्षक, गट ब ३१० 
०२ राज्य कर निरीक्षक, गट ब २३६ 
०३  सहायक कक्ष अधिकारी, गट ब ०६ 
एकूण  ५५२ 


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी पदवी उत्तीर्ण असावा. 
  • पदवी परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असतील.

शारीरिक पात्रता:

पोलीस उप निरीक्षक, गट ब

  • पुरुष - उंची : १६५  सें.मी. व छाती : न फुगविता ७९  सें.मी. फुगविण्याची क्षमता ५ सें.मी.
  • महिला - उंची : १५७  सें.मी.

वयाची अट: (०१ ऑगस्ट २०२६ रोजी)

परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग/ खुला प्रवर्गातील माजी सैनिक: रु. ३९४/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ उमेदवार/ तसेच या प्रवर्गातील माजी सैनिक : रु. २९४/-
Notification PDF:

अर्ज करण्याचा कालावधी: 

  • १०  एप्रिल २०२६  ते  ३० एप्रिल २०२६
परीक्षा दिनांक: 
  • रविवार, १४ जून २०२६ 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631