info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
MPSC : ०२ सहाय्यक संचालक, गट-ब पदे

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक, गट-ब संवर्गातील पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदसंख्या: ०२ पदे

शैक्षणिक पात्रता:
  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता आवश्यक.
  • (ii) मुद्रण, लेखन, चित्रकला व रॅपिंग पेपर्स, शाई, कातडी, कापड व इतर स्टेशनरी साहित्य, टाइपरायटर, ड्युप्लिकेट मशीन आणि लॉक यामधील सखोल ज्ञान आवश्यक.
  • (iii) वाणिज्यिक किंवा लेखनसामग्री संस्था किंवा मुद्रणालयातील भांडारपालन व कार्यालयीन व्यवस्थापनाच्या प्रबंध कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. 

वयोमर्यादा: (०१. ०१. २०२६ रोजी)

  • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक सेवा कालावधी + ०३ वर्ष 

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग : रु. ७१९/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ. : रु. ४४९/-
वेतनश्रेणी:
  • रु. ४१,८०० - १,३२,३००/-

अंतिम दिनांक:

  • १५ ऑक्टोबर २०२५

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari-Sandharbha 

Click Here

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631