info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२३

महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत एकूण १७१३० पदांच्या भरती करिता पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.

एकूण पदसंख्या: १७१३० पदे.

पदांची नावे:

  • पोलीस शिपाई: ९५९५ पदे
  • पोलीस शिपाई चालक: १६८६ पदे
  • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): ४३४९ पदे
  • कारागृह शिपाई: १८०० पदे
  • बॅण्डस्मन: ४१ पदे

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा.
  • पोलीस शिपाई चालक पदासाठी (LMV Driving License) आवश्यक.

वयोमर्यादा: (३१ मार्च २०२४ रोजी)

  • खुला वर्ग :- १८ ते २८ वर्षे
  • मागासवर्गीय :-१८ ते ३३ वर्षे
  • प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार: १८ ते ४५ वर्षे.
  • अनाथ उमेदवार: १८ ते ३३ वर्षे.
  • अंशकालीन उमेदवार: १८ ते ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा फी:

  • खुला प्रवर्ग : रु. ४५०/-
  • मागास प्रवर्ग : रु. ३५०/-

महत्त्वाच्या तारखा:
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - ०५ मार्च २०२४
  • ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- १५ एप्रिल २०२४

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 9923457044
  • 7720889991

पोलीस भरती २०२४ जाहिराती:

कोल्हापूर पोलीस 
सांगली पोलीस
सातारा पोलीस
सोलापूर ग्रामीण पोलीस
पुणे पोलीस 
मुंबई पोलीस
गडचिरोली पोलीस
पिंपरी-चिंचवड पोलीस 
 

For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

Click Here

 

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631