info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
MAHARASHTRA KAMGAR AYUKTALAY BHARTI 2026

महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमजीवी कामगार सुरक्षा मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदसंख्या व पदांचा तपशील:

पदाचे नाव वेतनश्रेणी पाडसांख्य
लिपिक S-13 : ₹35,400 – ₹112,400 + नियमानुसार भत्ते 62
लेखापाल S-13 : ₹35,400 – ₹112,400 + नियमानुसार भत्ते 12
लघुटंकलेखक  S-13 : ₹25,500 – ₹81,100 + नियमानुसार भत्ते 04

महत्वाच्या दिनांक:
अर्ज सादर करण्याचा कालावधी: १३ मे २०२६ ते ११ जुन २०२६

पात्रता:
निरीक्षक (Inspector): कोणत्याही विषयात पदवी (Graduation / Bachelor’s Degree) उत्तीर्ण
लेखापाल (Accountant): B.Com (Bachelor of Commerce) किंवा वाणिज्य विषयातील पदवी.
लघुटंकलेखक (Stenographer): १२वी पास (HSC किंवा समतुल्य). + Stenograpy

Short Notification: Click Here

Detail Notification: Click Here

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

  

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com