MPSC : १०९ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन (Drug Inspector) परीक्षा - २०२५
MPSC विभागांतर्गत औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील एकूण १०९ पदांच्या भारतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.
एकूण पदसंख्या: १०९ पदे
अर्ज करण्याचा कालावधी:
- ०१ ऑगस्ट २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५