DMER : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : ११०७ तांत्रिक व अतांत्रिक पदे
DMER : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामध्ये एकूण ११०७ जागांच्या भरतीकरिता औषधनिर्माता, प्रयोगशाळा सहायक, उच्चश्रेणी व निमनश्रेणी लघुलेखक इ. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.
एकूण पदसंख्या: ११०७ पदे