इयत्ता. ११ वी केंद्रीय प्रवेश प्रकिया २०२५-२६
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता. ११ वी साठी कोल्हापूर शहरामध्ये स्थानिक पातळीवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करत आहे.
कोल्हापूर शहरातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन भागांमध्ये संपन्न होईल.
- भाग-१: दि. १९ मे २०२५ पासून सुरु.
- भाग-२: विद्यार्थ्यांचे १० वी चे मूळ गुणपत्रक प्राप्त झालेनंतर प्रवेश प्रक्रियाचे पुढील वेळापत्रक घोषित करण्यात येईल.