लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर : ३७५ लिपिक, वाहनचालक इ. पदे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर अंतर्गत एकूण ३७५ जागांच्या भरतीकरिता लेखनिक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
एकूण पदसंख्या: ३७५ पदसंख्या.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरवात : २३ डिसेंबर २०२५
- अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६