शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छ. संभाजीनगर : ३५७ गट-ड व समकक्ष पदे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छ. संभाजीनगर मध्ये एकूण ३५७ जागांच्या भरतीकरिता गट-ड व समकक्ष पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
एकूण पदसंख्या: ३५७ पदसंख्या.
अंतिम दिनांक: