ITI ADMISSION 2025
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय/ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया २०२५ दिनांक १५ मे २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरावेत.
कोर्सची नावे:
- इलेक्ट्रिशियन, फीटर, मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडशनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, वेल्डर इ.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १० वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा.
परीक्षा शुल्क:
- राखीव प्रवर्ग: रु. १००/-
- अराखीव प्रवर्ग: रु. १५०/-
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |