info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
GMC LATUR RECRUITMENT 2026

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर (VDGMCH Latur) अंतर्गत गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

  • भरती संस्था: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर

  • विभाग: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन

  • पदाचे नाव: गट ड (वर्ग-४) संवर्ग

  • एकूण जागा: ७९ पदे

  • अर्ज पद्धती: ऑनलाइन (Online)

  • निवड प्रक्रिया: संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test)

     

     

पदांचा तपशील व वेतनश्रेणी

अ.क्र. पदाचे नाव रिक्त जागा PDF वेतनश्रेणी (Pay Scale) PDF
कक्षसेवक ३६ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
बाहयरुग्ण विभाग सेवक ०५ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
शिपाई १० एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
माळी ०१ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
स्वयंपाकी ०४ एस-३ (रु. १६,६०० - ५२,४००)
क्ष-किरण सेवक ०१ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
प्रयोगशाळा परिचर ०१ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
रक्तपेढी परिचर ०१ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
अपघात विभाग सेवक ०४ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
१० सहाय्यक स्वयंपाकी ०४ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
११ पहारेकरी ०५ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
१२ न्हावी ०४ एस-३ (रु. १६,६०० - ५२,४००)
१३ धोबी ०३ एस-१ (रु. १५,००० - ४७,६००)
  एकूण ७९ पदे  

पात्रता व निकष

  • शैक्षणिक अर्हता:

    • उमेदवार किमान १० वी (माध्यमिक शालांत परीक्षा) उत्तीर्ण असावा.

    • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

  • वय मर्यादा (दिनांक २०/०८/२०२६ रोजी):

    • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे

    • मागासवर्गीय प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे

    • पदवीधर अंशकालीन कर्मचारी: कमाल ५५ वर्षे

    • दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त: कमाल ४५ वर्षे

    • (शासकीय नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत अतिरिक्त शिथिलता लागू)

परीक्षा शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: रु. १,०००/-

  • मागास / राखीव प्रवर्ग / ई.डब्ल्यू.एस.: रु. ९००/-

  • माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ

परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम (CBT Pattern)

  • परीक्षेचे माध्यम: ऑनलाइन (Computer Based Test - १०० प्रश्न, २०० गुण)

  • कालावधी: २ तास (१२० मिनिटे)

  • विषय: मराठी (५० गुण), इंग्रजी (५० गुण), सामान्य ज्ञान (५० गुण), बौद्धिक चाचणी / अंकगणित (५० गुण)

  • नेगेटिव्ह मार्किंग: नाही (चुकलेल्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत)

  • काठिण्यपातळी: इयत्ता १० वी (SSC Level)

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: २० ऑगस्ट २०२६ (सायंकाळी १७:०० वाजल्यापासून)

  • अर्ज व ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६

महत्त्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क:

  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com