DIPLOMA ADMISSION 2025-26
शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ करीता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी (दहावी नंतरचे) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रमासाठी प्रवेश करण्यास सुरवात.
कोर्सची नावे:
- सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग इ.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
परीक्षा शुल्क:
- राखीव/ दिव्यांग प्रवर्ग: रु. ३००/-
- अराखीव प्रवर्ग: रु. ४००/-
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |