Chandrapur Gadchiroli Suraksha Rakshak Bharti 2026
Follow Us On :

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
💼 पदाचे नाव:
📋 पात्रता निकष (Eligibility Criteria):
-
शैक्षणिक पात्रता: १२ वी (उच्च माध्यमिक शालांत परीक्षा) उत्तीर्ण.
-
वय मर्यादा: किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे (वय मोजण्याचा दिनांक: ०६.०८.२०२६).
-
अधिवास प्रमाणपत्र: उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
🏃♂️ शारीरिक पात्रता (Physical Standards):
| पात्रता |
पुरुष उमेदवार |
महिला उमेदवार |
| उंची |
किमान १६५ सें.मी. |
किमान १५८ सें.मी. |
| वजन |
५० किलो ग्रॅम |
४५ किलो ग्रॅम |
| छाती |
७९ सें.मी. (न फुगवता), फुगवून ८४ सें.मी. |
-------- |
🎯 मैदानी परीक्षा (एकूण १०० गुण):
मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
-
पुरुष उमेदवार: १६०० मीटर धावणे (४० गुण), १०० मीटर धावणे (३० गुण), गोळाफेक (३० गुण).
-
महिला उमेदवार: ८०० मीटर धावणे (४० गुण), १०० मीटर धावणे (३० गुण), गोळाफेक (३० गुण).
🥇 अतिरिक्त गुण (Bonus Marks): MS-CIT (४ गुण) आणि NCC (प्रमाणपत्रानुसार २ ते ६ गुण) असलेल्या उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त गुण दिले जातील.
💰 अर्ज शुल्क (Application Fee):
📅 महत्त्वाच्या तारखा :
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
Follow Us On :
