info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
Bombay High Court Shipai Hamal Recruitment: 160 Posts

उच्च न्यायालय, मुंबई, आस्थापनेवर शिपाई/हमाल पदाकरिता पात्रता धारण करणारी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदे:  १६० पदे 

पदाचे नावएकूण रिक्त पदेदिव्यांगासाठी  आरक्षण पदेनिवड यादीप्रतीक्षा यादी
शिपाई /हमाल१३३ पदे५  पदे१२८ पदे ३२ पदे

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कमीत - कमी सातवी पास असावा.

वयोमर्यादा:

  • किमान - १८ वर्षे
  • कमाल - ३८ वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील.
  • न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची आत नाही.

वेतन श्रेणी:

  • रु. १५,००० - रु. ४७,६००/- व नियमाप्रमाणे भत्ते

अंतिम दिनांक:

  • ०७/०४/२०२३

For Online Form Contact Us:

  • 9923457044
  • 7720889991

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631