info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
Bombay High Court Recruitment of 89 District Judge

मुंबई उच्च न्यायालय मध्ये ८९ जिल्हा न्यायाधीश पदाची भरती. Bombay High Court publised advertisement for Recruitment of 89 District Judge.

जाहिरात क्र.: A.5504/2025

एकूण पदसंख्या: 89 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

जिल्हा न्यायाधीश

89

 

Total

89

शैक्षणिक पात्रता: 

  • विधी पदवी   
  • मुंबई उच्च न्यायालयात किंवा त्या अंतर्गत असलेल्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सराव करत असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र न्यायसेवेत किमान सात वर्षे न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. किंवा सार्वजनिक अभियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून किमान 7 वर्षे काम केलेले असावे.

वयाची अट:

  • ३५  ते ४५ पर्यंत
  • अपंग व मागासवर्गीयांना ४८ पर्यंत  

परीक्षा फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/दिव्यांग/ट्रान्सजेंडर: ₹500/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2026 (04:30 PM)

Notification PDF:

For Online Form Contact Us:

  • 9923457044
  • 7720889991

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631