info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
AROGYA VIBHAG MO BHARTI 2026 – 1440 POSTS

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Group A) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 1440 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत

भरती विभाग: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Group A)

एकूण जागा: 1440

पदपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी (MO) – MBBS766
वैद्यकीय अधिकारी (MO) – विशेषज्ञ774
एकूण1440

 

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1:
MBBS पदवी आवश्यक

पद क्र.2:
संबंधित विषयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा आवश्यक

वयोमर्यादा

20 मार्च 2026 रोजी

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹1000
मागासवर्गीय / दिव्यांग / महिला₹700
 
Official Notification: Click Here

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मार्च 2026
 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 9923457044
  • 7720889991

 

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631