info@nokarisandharbha.com
9923457044, 7720889991
Card image cap
ADIVASI VIKAS VIBHAG BHARTI 2026 : 478 CHOWKIDAR

आदिवासी विकास विभाग, यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील (गट ड) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील ४७८ चौकीदार या पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव:

  • चौकीदार (गट ड)

एकूण पदसंख्या: ४७८ पदसंख्या.

अ.क्र. प्रकल्प कार्यालय एकूण पदसंख्या   अ.क्र
प्रकल्प कार्यालय
एकूण पदसंख्या
नाशिक ४३   १६ धारणी २३
कळवण ४७    १७ कळमनुरी ०२
धुळे ३१    १८ अकोला १७
यावल ११    १९ किनवट ०२
तळोदा ३०   २० पांढरकवडा ०३
नंदुरबार २४   २१ गडचिरोली १३ 
राजूर १९   २२ भामरागड ०७ 
घोडेगाव ३१   २३ भंडारा ०७
शहापूर १९   २४ चिमूर ०८
१० पेण १३   २५ चंद्रपूर १९
११ जव्हार १७   २६ देवरी १६
१२ डहाणू २६   २७ नागपूर ०८
१३ सोलापूर ०८   २८ वर्धा ०९
१४ पुसद ०९   २९ अहेरी ०२
१५ छ. संभाजीनगर १४     एकूण ४७८
* जातीनिहाय रिक्त पदांच्या तपशिलासाठी खालील PDF उघडा.

शैक्षणिक पात्रता:

  • १० वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा: (०१ - ०४ - २०२६ रोजी)

  • खुल्या प्रवर्ग: १८ ते ३८
  • मागासवर्गीय/अनाथ: १८ ते ४३ 
  • माजी सैनिक: ३८ + सेवा + ३ वर्षे 
  • अपंग: १८ ते ४५   
  • अंशकालीन: १८ ते ५५ 

वेतनश्रेणी:

  • ₹ १५००० - ₹ ४७६००/-

परीक्षा फी: 

  • खुल्या प्रवर्ग: ₹ १०००/- 
  • मागासवर्गीय/अनाथ/अपंग: ₹ ९००/- 
  • माजी सैनिक: फी नाही.

निवड प्रक्रिया:

  • फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. 

अधिकृत जाहिरात PDF:


महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक०६.०५.२०२६ (दुपारी १५.०० पासून)
  • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक२७.०५.२०२६ (रात्री २३.५५ पर्यंत)
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 7720889991

(0231)2664405, 2668631


© Copyright: nokarisandharbha.com