info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
ADIVASI VIKAS VIBHAG BHARTI 2026 : 416 CHOWKIDAR

आदिवासी विकास विभाग, यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील (गट ड) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील ४१६ चौकीदार या पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव:

  • चौकीदार (गट ड)

एकूण पदसंख्या: ४१६ पदसंख्या.

अ.क्र. प्रकल्प कार्यालय एकूण पदसंख्या
नाशिक ३४
कळवण ४१
धुळे २९
यावल ०९
तळोदा ३०
नंदुरबार २३
राजूर १५
घोडेगाव २६
शहापूर १९
१० पेण ११
११ जव्हार १७
१२ डहाणू २४
१३ सोलापूर ०५
१४ पुसद ०८
१५ छ. संभाजीनगर १२
१६ धारणी १९
१७ कळमनुरी ०२
१८ अकोला १३
१९ किनवट ०२
२० पांढरकवडा ०३
२१ गडचिरोली ०९
२२ भामरागड ०५
२३ भंडारा ०५
२४ चिमूर ०७
२५ चंद्रपूर १५
२६ देवरी १६
२७ नागपूर ०८
२८ वर्धा ०६
२९ अहेरी ०२
  एकूण ४१६

शैक्षणिक पात्रता:

  • १० वी पास 

वयोमर्यादा: (०१ - ०४ - २०२६ रोजी)

  • खुल्या प्रवर्ग: १८ ते ३८
  • मागासवर्गीय/अनाथ: १८ ते ४३ 
  • माजी सैनिक: ३८ + सेवा + ३ वर्षे 
  • अपंग: १८ ते ४५   
  • अंशकालीन: १८ ते ५५ 

परीक्षा फी: 

  • खुल्या प्रवर्ग: ₹ १०००/- 
  • मागासवर्गीय/अनाथ/अपंग: ₹ ९००/- 
  • माजी सैनिक: फी नाही.

अधिकृत जाहिरात PDF:


महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: २७.०४.२०२६ (दुपारी १५.०० पासून)
  • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: १८.०५.२०२६ (रात्री २३.५५ पर्यंत)
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631