सैनिक कल्याण विभाग : ७२ लिपिक टंकलेखक पदे
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील खालील सरळसेवेने पदे भरविण्यासाठी लिपिक टंकलेखक "गट क" या पदाकरिता भारतीय सशस्त्र दलातील व सेवा प्रवेश नियमाच्या अटीची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण पदे: ७२ पदे
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराने सशस्त्र दलामध्ये १५ वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा बाजवलेली असावी.
- नियुक्तीनंतर ०२ वर्षांच्या आत उमेदवाराने मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: (०५. ११. २०२५ रोजी)
- उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा शुल्क:
- अराखीव उमेदवार : रु. १०००/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ. : रु. ९००/-
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari-Sandharbha | Click Here |