सिडको भरती २०२४ : १०१ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
सिडको मध्ये एकूण १०१ जागांच्या भरतीकरिता सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदे: १०१ पदे
शैक्षणिक अर्हता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
- सॅपइआरपी (टीईआरपी-९) प्रमाणपत्र आवश्यक. (उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून ०१ वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.)
वयोमर्यादा: (१८ जानेवारी २०२४ रोजी)
- खुला प्रवर्ग: २० ते ३८ वर्ष
- मागासवर्गीय/ खेळाडू/ माजी सैनिक/ आ.दु.घ. प्रवर्ग: २० ते ४३ वर्ष
- दिव्यांग प्रवर्ग: २० ते ४५ वर्ष
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: रु. ११८०/-
- मागासवर्गीय प्रवर्ग: रु. १०६२/-
Notification PDF:
घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:
Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha | Click Here |