info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
बृहन्मुंबई महानगरपालिका : ३८ कामगार पदे

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण ३८ जागांच्या भरतीकरिता कामगार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहे.

एकूण पदे: ३८ जागा

शैक्षणिक पात्रता: 

  • उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: (२२. ०१. २०२६ रोजी)

  • अराखीव (खुला) प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ उमेदवार : १८ ते ४३ वर्षे 
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • माजी सैनिक : सशस्त्र दलातील सेवा + ०३ वर्षे 

परीक्षा शुल्क:

  • अराखीव खुला प्रवर्ग: रु. १०००/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग: रु. ९००/-
वेतनश्रेणी:
  • रु. १८,००० - ५६,९००/-
Notification PDF:

अंतिम तारीख:

  • १८ फेब्रुवारी २०२६

घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

  • 7720889991
  • 9923457044

Advertisement

Nokari Sandharbha

Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




Contact

Near ST Stand, Kolhapur

info@nokarisandharbha.com

9923457044, 9823377227

(0231)2664405, 2668631