info@nokarisandharbha.com
9923457044, 9823377227
Card image cap
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग : १५४ अनुरेखक व कनिष्ठ आरेखक पदे

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत एकूण १५४ जागांच्या भरतीकरिता अनुरेखक (गट-क) व कनिष्ठ आरेखक (गट-क) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत.

एकूण पदे: १५४ जागा

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ आरेखक (गट-क)
  • अनुरेखक (गट-क)
    • (i) 10वी उत्तीर्ण
    • (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Draftsman)
    • (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा: (२०. ०७. २०२५ रोजी)

  • ओपन प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ मराठा आरक्षण (SEBC)/ खेळाडू उमेदवार : १८ ते ४३ वर्षे
  • दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
  • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
  • माजी सैनिक: नियमाप्रमाणे सवलत

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: रु. १०००/-
  • राखीव प्रवर्ग: रु. ९००/-
  • माजी सैनिक : फी नाही
Notification PDF:
  • कनिष्ठ आरेखक (गट-क): Click Here
  • अनुरेखक (गट-क): Click Here

    अंतिम तारीख:

    • २० जुलै २०२५

    घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

    • 7720889991
    • 9923457044

    For Detail Advertisement in Marathi Subscribe to Weekly Nokari Sandharbha 

     Click Here 

    Advertisement

    Nokari Sandharbha

    Established in 1987, Nokari Sandharbha is a leading Job Weekly Newspaper in Maharashtra and has a Dedicated Online Book Store with Largest Variety of Books




    Contact

    Near ST Stand, Kolhapur

    info@nokarisandharbha.com

    9923457044, 9823377227

    (0231)2664405, 2668631